तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Poetry » Pravasi Pakshi

Pravasi Pakshi

Rated 3.5/5 based on 2 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

प्रवासी पक्षी

कुसुमाग्रज

संपादक : शंकर वैद्य

कुसुमाग्रजांच्या उत्तरकविता म्हणजेच छंदोमयी, मुक्तायन, आणि पाथेय  हे तीन कवितासंग्रह. या तीन संग्रहांमधल्या निवडक कवितांचा संग्रह प्रवासी पक्षी. स्वतः उत्तम कवी आणि काव्यरसिक असणाऱ्या प्रा. शंकर वैद्य यांनी या संग्रहासाठी कवितांची निवड केली होती. या कवितांचे रसग्रहण करणारी प्रा. वैद्य यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना संग्रहाला जोडली आहे. तसेच या निवडक कविता श्रीराम लागू यांच्यासारख्या प्रतिभावंत नटाच्या आवाजात ऐकणे ह्यासारखा आनंद नाही.

( कुसुमाग्रजांच्या चाहत्यांमध्ये विशेष प्रिय असलेल्या प्रवासी पक्षी या संग्रहाची विशेष आवृत्ती कवितेच्या पलीकडले या ऑडिओ सीडीसह मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने प्रकाशित. )

Save

वि. वा. शिरवाडकर यांची इतर पुस्तके

Mahant
Mukhyamantri
Chandra Jithe Ugavat Nahi

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7991-899-9

स्वरूप :

Soft Cover

MRP:

`300

सूट :

20%

किंमत :

`240

Buy Now

वि. वा. शिरवाडकर

वि. वा. शिरवाडकरांनी काव्य आणि नाटयलेखन केले. काव्यलेखन करताना ‘कुसुमाग्रज’ या नावाने लेखन केले

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top