The Book Launch Of Aah! Chocolate.
interview of Vijaya Mehta by Ambarish Mishra. AT kala Ghoda Festival.
‘वजनातील चढउतार एक सापशिडीचा खेळ’ डॉ. विनोद धुरंधर व डॉ. निखिल धुरंधर लिखित पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध शल्यविशारद आणि स्वादुपिंड व पित्ताशय या विषयाचे तज्ज्ञ डॉ. वि.ना. श्रीखंडे यांच्या हस्ते होणार असून सुप्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेत्री स्मिता जयकर या प्रमुख पाहुण्या म्हणून येणार आहेत.
रंगभूमीवरील सुप्रसिद्ध फैय्याज शेख, आशालता, रामदास कामत, रवी पटवर्धन या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा कलाकारांनी शिरवाडकरांच्या अजरामर नाटकांतील अनेक उत्कट दृश्ये आणि गाणी सादर केली.
Author - Dr Shweta Rastogi Book Title - Diet, Diabetes And You Diet, Diabetes and You is an ideal book not only for diabetics, but also for anyone who wants to lead healthy, happy and productive life.
पॉप्युलर प्रकाशन आणि महाराष्ट्र सेवा संघ आयोजित ’प्रिय रसिक’ या मुलुंड येथील साहित्यिक कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ‘सांध्यपर्वातील ग्रेस’ हा कवी ग्रेस यांच्या कविता आणि ललितलेखनाच्या जाहीर वाचनाचा कार्यक्रम पार पडला. सुप्रसिद्ध हिंदी गीतकार गुलजार, कवी सौमित्र, नीरजा आणि सतीश सोळांकुरकर हे वाचनात सहभागी होते.